31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeक्रीडाविराट कोहलीच्या नावांवर नोंदवला गेला 'हा' खास विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला...

विराट कोहलीच्या नावांवर नोंदवला गेला ‘हा’ खास विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

विराट कोहलीच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने पंजाब किंग्सचा (IPL 2024 RCB vs PBKS) पराभव करून IPL 2024 मध्ये आपला पहिला विजय मिळवला आहे. आरसीबीची सुरुवात अतिशय चांगली झाली, विराट कोहलीने पहिल्या ओव्हरपासूनच पंजाबच्या गोलंदाजांची फिरकी घेणे सुरु केला. (Virat Kohli Becomes First Indian to register 100 fifty plus scores in t20s) विराटने 49 चेंडूंत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. त्याच्या या खेळामुळे त्याच्या नावावर आता एक नवीन विक्रम नोंदवला गेला आहे.

ठरलं मग! यादिवशी खेळला जाणार IPL 2024 चा अंतिम सामना, पहा कुठल्या मैदानावर रंगणार

विराट कोहलीने त्याच्या 100व्या T20 मध्ये 50हुन अधिक धावांची नोंद केली.अशी कामगिरी करणारा विराट हा पहिला भारतीय आणि एकूण तिसरा खेळाडू ठरला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यादरम्यान विराटने हा टप्पा गाठला. सर्वाधिक पन्नास पेक्षा जास्त धावसंख्येच्या बाबतीत विराटने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज क्रिस गेल आणि ऑस्ट्रेलियाचा महान डेव्हिड वॉर्नर यांना मागे टाकले आहे. क्रिस गेल यांनी 22 शतकांसह 110 पन्नास अधिक धावा केल्या आहेत. तर डेव्हिड वॉर्नर याने आठ शतकांसह 109 पन्नास अधिक धावा केल्या आहेत. (Virat Kohli Becomes First Indian to register 100 fifty plus scores in t20s)

IPL 2024: हार्दिकने रोहित शर्मासोबत केलं असं काही, ज्याला पाहून चाहते संतापले, पहा व्हिडिओ

पंजाब किंग्स विरुद्ध खेळल्या गेल्या सामन्यात विराट कोहली ने 157 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. 378 सामन्यांमध्ये विराटने 41.26 च्या सरासरीने 12,092 धावा केल्या आहेत, ज्यात 8 शतके आणि 92 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या १२२* आहे. विराट हा भारतासाठी सर्वाधिक T20 धावा करणारा खेळाडू आहे आणि एकूण सहाव्या स्थानावर आहे. (Virat Kohli Becomes First Indian to register 100 fifty plus scores in t20s)

IPL 2024: गुजरातकडून मिळालेल्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने दिलं मोठं विधान

चेन्नई च्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि पंजाब किंग्स मध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात आरसीबी ने पंजाब किंग्जला 4 विकेटनं पराभूत केलं. आरसीबीने 19.2 ओव्हर्स मध्ये 6 विकेट गमावून 176 धावांचा यशस्वी पाठलाग केला. दिनेश कार्तिकने अखेरच्या 10 बॉलमध्ये 28 धावा करुन आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. (Virat Kohli Becomes First Indian to register 100 fifty plus scores in t20s)

तुम्हाला सांगते की, आरसीबीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय केला होता. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जनं 6 विकेटवर 176 धावा केल्या होत्या. पंजाबकडून प्रथम फलंदाजी करताना शिखर धवननं 37 बॉलमध्ये 45 धावा केल्या होत्या. (Virat Kohli Becomes First Indian to register 100 fifty plus scores in t20s)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी