30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयवाघाच्या जबड्यात कोंबडी, संजय राऊतांचे ट्विट

वाघाच्या जबड्यात कोंबडी, संजय राऊतांचे ट्विट

टीम लय भारी
मुंबई : मंगळवारी मुख्यमंत्र्यांना कानाखाली लावण्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंना अटक केली गेली. तसेच लगेच त्याच दिवशी रात्री त्यांची जामिनावर सुटकाही झाली. यावर अनेक राजकारणी आपापली मते व्यक्त करत आहेत. त्यावर संजय राऊतांनी सुद्धा एक फोटो ट्विटर वर टाकला आहे (Chicken in the mouth of a tiger, Sanjay Raut’s tweet). 

‘निलम गोऱ्हे, अनिल परब यांना न्यायालयात खेचणार’

पोपटाचा प्राणही मुंबई महानगरपालिकेत, चंद्रकांत पाटीलांनी उद्धव ठाकरेंना खिजवले

Chicken
वाघाच्या तोंडात कोंबडी, संजय राऊतांचे ट्विट

या चित्रात एक वाघ आपल्या तोंडात कोंबडी घेऊन असलेला दिसतो आहे. शिवसेनेचे बोधचिन्ह असलेला वाघ म्हणजे उद्धव ठाकरे असे राऊतांना म्हणायचे आहे. तसेच सुरुवातीच्या काळात नारायण राणे उदरनिर्वाहासाठी कोंबड्या चोरत असत असे म्हंटले जाते. म्हणून वाघाच्या तोंडी कोंबडी दिल्याचे दिसते.
हा फोटो ट्विटर वरून संजय राऊतांनी शेयर केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी