30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयजनावरांचा चवदार चारा, तिथे शरद पवारांनी दिली भेट

जनावरांचा चवदार चारा, तिथे शरद पवारांनी दिली भेट

टीम लय भारी

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फलटण येथील कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालयास भेट दिली. तेथील परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. तसेच त्यांनी फलटण येथील गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या कंपनीला भेट दिली. तिथे त्यांनी डॉ. शांताराम गायकवाड यांच्याकडून मुरघास उत्पादन व मुक्त संचार गोठा पद्धतीची सविस्तर माहिती घेतली(Sharad Pawar visited the company of Govind Milk and Milk Products).

दुष्काळात पावसाच्या टंचाईमुळे वर्षभर दुग्ध जनावरांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी मुरघास खताची निर्मिती केली जाते. मका, ज्वारी, ओट, गिन्नी गवत, उसाचे वाढे यापासून मुरघास खताची निर्मिती केली जाते. हिरवा चारा किमान ४५ दिवस हवाबंद करून वेगवेगळ्या मार्गानी तो साठवला जातो.

खाण पट्टा मिळावा यासाठी वडार समाजाचा कराडात गाढव मोर्चा

शरद पवारांच्या मित्रासाठी कायदा दुरुस्ती केली नव्हती, राज्य सरकारचा दावा

त्याचबरोबर कृषी महाविद्यालयाच्या व उद्यानविद्या महाविद्यालयाच्या जमिनीशी निगडीत असलेल्या समस्या राज्य सरकार व केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. या समस्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून त्या सोडविण्यात येतील असे आश्वासन पवारांनी तेथील उपस्थित मंडळींना दिले.

Sharad Pawar : फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत क पात; शरद पवारांनी गृहमंत्र्यांना केला फोन

Sharad Pawar wants Congress leaders on Pegasus probe committee

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी