28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयठाकरे सरकारच्या निर्णयावर संभाजी छत्रपतींची भूमिका स्पष्ट

ठाकरे सरकारच्या निर्णयावर संभाजी छत्रपतींची भूमिका स्पष्ट

टीम लय भारी

नांदेड:- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. मंत्र्यांची शासकीय निवासस्थाने गडकिल्ला म्हणून ओळखली जातील. छत्रपती शिवाजी महाराज  त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांचे जतन व्हावे आणि किल्ल्याला नाव द्यावे यासाठी राज्य सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.( Thackeray’s decision is clear Sambhaji Chhatrapati’s role)

खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल त्यांचे मत नोंदवले आहे. मंत्र्यांच्या बंगल्याला गडकोट किल्ले असे नामकरण करण्यात गैर काही नाही, पण किल्ल्याला नावाप्रमाणेच योग्य ती वागणूक मिळाली पाहिजे.

असे खासदार संभाजी छत्रपती म्हणाले. ते नांदेडमध्ये बोलत होते. खासदार संभाजी छत्रपती नांदेडमध्ये समर्थक जिमच्या उद्घाटनानिमित्त आले असता त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर भाष्य केले.

हे सुद्धा वाचा

उपमुख्यमंत्र्यांना खंडणी बहाद्दरांनीच लावला चुना

मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

आज निवडणूक आयोग करणार मोठी घोषणा

Maharashtra CM Uddhav Thackeray launches BMC’s WhatsApp chatbot for various services

खासदार संभाजी छत्रपती नांदेडमध्ये एका जिमच्या उद्घाटन निमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. मंत्र्यांच्या बंगल्याला गड किल्ला असे नाव देण्यात गैर काहीच नाही पण तिथे गडाचे नाव ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

खासदार संभाजी छत्रपती एका जीमच्या उद्घाटनाच्या निमित्तानं नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केलीय. मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकोट किल्ल्याचे नाव दिल्याप्रकरणी त्यांनी आपली भूमिका टीव्ही 9 मराठीजवळ व्यक्त केलीय. मंत्र्याच्या बंगल्याला गड किल्ल्याचे नाव देण्यात गैर काही नाही पण किल्ल्याच्या नावाला साजेशी वागणूक तिथे असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी