30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंनी सांगितली जुनी आठवण, बैलगाड्यांतून शिवसेना निवडणूक प्रचार करायची

उद्धव ठाकरेंनी सांगितली जुनी आठवण, बैलगाड्यांतून शिवसेना निवडणूक प्रचार करायची

टीम लय भारी

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठाण्याच्या जुन्या निवडणुकांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्याच्या ऑक्सिजन प्लांटचे ऑनलाईन पद्धतीने उद्धाटन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी या आठवणींना उजाळा दिला आहे (Uddhav Thackeray inaugurated the Thane Oxygen Plant online).

ठाण्याचे शिवसेनेशी असलेले अतूट नाते सांगताना मुख्यमंत्री म्हणतात, शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष हे ठाण्यातून निवडून आले होते. ठाण्यात होणाऱ्या त्या वेळच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी बैलगाड्यांनी प्रचार करण्यात यायचा. त्यावेळचे ठाण्याचे रस्ते हे कच्चे रस्ते नसल्यामुळे बैलगाड्यांनी मिरवणुका निघायच्या. त्याचबरोबर सगळीकडे भगवा गुलाल उधळला जायचा असे ही मुख्यमंत्री म्हणाले.

बाळासाहेब थोरातांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, गांधी जयंतीपासून सात बारा मोफत घरपोच मिळणार

मनसेची मनमानी, सरकारी आदेश धाब्यावर बसवून केली दहीहंडी

(Uddhav Thackeray inaugurated the Thane Oxygen Plant online
ठाण्याचे शिवसेनेशी असलेले अतूट नाते मुख्यमंत्र्यांनी सांगितले

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात ऑक्सिजन प्लांटचे निर्माण करण्यात आले आहे. ठाण्यात दहीहंडी उत्सव साजरा न करता त्या पैशातून शिवसेनेकडून ऑक्सिजन प्लांटचे निर्माण करण्यात आले आहे (An oxygen plant was set up in Thane under the chairmanship of Pratap Saranaik).

तब्बल 23 वर्षांनंतर भारतीय व्यक्तीची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका

MNS leaders detained for defying Dahi Handi ban in Maharashtra

या ऑक्सिजन प्लांटद्वारे दिवसाला 120 ऑक्सिजन सिलिंडरांची निर्मिती होईल असे सरनाईक म्हणाले. तसेच या प्लांटद्वारे निर्माण होणारा प्राणवायू ठाण्यातील लोकांना निःशुल्क मिळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी