28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeव्हिडीओVIDEO : पक्षी v आकाराच्या थव्याने का उडतात ?

VIDEO : पक्षी v आकाराच्या थव्याने का उडतात ?

पक्षी V आकाराच्या थव्यातच उडताना आपण अनेक्दा पाहिले असतील मात्र सगळेच पक्ष्यांचे थवे हे वी आकारात उडत नाहीत . तर काही स्थलांतर करणारे पक्षीच अश्या पद्धतीने उड्डाण करतात लांबीचे अंतर पार करणारे स्थलांतरीत पक्षीच V आकाराच्या थव्यांमध्ये उडत असतात.

निळ्याशार आकाशात अनेकदा आपण पक्ष्यांचे ठावे उडताना पाहिले असतील त्यांचे ते थव्याने उडणे पाहताना अनेकदा भान हरपायला होते इतके हे दृश्य विलोभनीय असते . पण त्यांचे उडणे पाहताना आपण एक गोष्ट नेहमीच पाहिली असेल आणि ती म्हणजे पक्षांचे हे थवे उडत असतना इंग्रजीतल्या V आकारात उडतात … असे का बरे असेल ? हा प्रश्न  तुम्हांलाही पडला असेल तर आज आपण त्याचेच उत्तर या भागात जाणून घेणार आहोत
पक्षी V आकाराच्या थव्यातच उडताना आपण अनेक्दा पाहिले असतील मात्र सगळेच पक्ष्यांचे थवे हे वी आकारात उडत नाहीत . तर काही स्थलांतर करणारे पक्षीच अश्या पद्धतीने उड्डाण करतात लांबीचे अंतर पार करणारे स्थलांतरीत पक्षीच V आकाराच्या थव्यांमध्ये उडत असतात तर कमीत कमी उर्जा वापरून उड्डाणाचे जास्तीत जास्त अंतर कापता यावे पार करता यावे यासाठी पक्षी ही युक्ती वापरतात आपण जहाज चालताना पाहिले असेल. जहाज जेव्हा पुढे जात असते तेव्हा त्याच्या मागील बाजूचे पाणी हे खालच्या बाजूला दाबले जाते आणि बाजूचे पाणी हे वर उसळते. अश्याच पद्धतीने पक्षी जेव्हा हवेत उडत असतात तेव्हा अगदी असेच काहीसे घडत असते .
जसजसे पक्षी उडताना ते पुढे जातात, तसतशी त्यांच्या पाठमागची हवा खाली दाबली जाते आणि बाजूची हवा वर जाते. आणि ही वर आलेली हवा दुसऱ्या पक्षांसाठी एकप्रकारे इंधनाचेच म्हणजेच उर्जेचे काम करते. पक्षांना हवेत राहण्यासाठी ऊर्जा लागते. दुसऱ्या पक्ष्याच्या उडण्यामुळे बाजूने वर येणारी हवा इतर पक्ष्यांना वर हवेत तरंगत ठेवण्यासाठी अतिरिक्त उर्जा म्हणून मदत करते. त्यामुळे पक्षांची ऊर्जा वाचते. म्हणूनच आपली ऊर्जा वाचवण्यासाठी दुसरे पक्षी उडणाऱ्या पक्ष्याच्या बाजूने उडतात आणि एक एक पक्षी त्याचे अनुकरण करत त्यांच्या उडणाऱ्या थव्याला V आकार प्राप्त होतो.वैज्ञानिक भाषेत या पद्धतीला बर्बल असे म्हटले जाते .

हे सुद्धा पहा :  Azadi ka Amrit Mahotsav:’आजादी का अमृत महोत्सव’ : पतंगबाजीमुळे शेकडो पक्षी घायाळ 

        उद्धव ठाकरेंनी एकाच दगडात मारले दोन पक्षी; भाजपला चपराक, तर अशोक चव्हाणांवर टाकला विश्वास

                NASA : अरे बापरे ! नासा लवकरच मानवी पुतळे चंद्रावर पाठवणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी