31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeव्हिडीओकोल्हापूर येथे सभेवर झालेल्या भ्याड हल्ल्यावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर येथे सभेवर झालेल्या भ्याड हल्ल्यावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

 

 

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये होत्या. कोल्हापूर येथील प्रचारात बोलताना सभेत दगड मारण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. (Chitra Wagh On Maha Vikas Aghadi Government)


हे सुद्धा वाचा : 

शिवसेना नेत्याच्या नावाने तरूणीने केली आत्महत्येची फेसबुक पोस्ट, चित्रा वाघ आक्रमक !

राज्यात 25 हजार महिला-मुली गायब, पोलीस करताय काय? चित्रा वाघ यांचा सवाल

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी