31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरव्हिडीओVIDEO : शेतकरी हैराण सरकार खातो गायरान

VIDEO : शेतकरी हैराण सरकार खातो गायरान

नागपूर अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधक आक्रमक झाले असून सरकारविरोधात अनेक पद्धतीने आंदोलन आणि घोषणाबाजी चालू आहे. खोके लुटा कधी गायरान लुटा… सुरतला चला कधी गुवाहटीला चला… गद्दार बोलो कभी सत्तार बोलो… असे म्हणत मुखमंत्री शिंदे आणि मंत्री सत्तार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे .
विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी दिंडीच्या माध्यमातून टाळ वाजवत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
भूखंडाचा श्रीखंड खाणारे राजीनामा द्या… अश्या जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारच्या विरोधात आंदोलन करत हल्लाबोल केला.

 

हे सुद्धा पहा :  Ambadas Danve : ‘शिंदे सरकारची पकड ढिली, प्रशासनाचा शेतकऱ्यांवर अन्याय’

 Ambadas Danve: एकनाथ शिंदे राजकारणात गुंग, शेतकरी करताहेत आत्महत्या; अंबादास दानवेंचा घणाघात!

गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला ब्रेक, पुढील आदेशापर्यंत कारवाई न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!