33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeव्हिडीओVIDEO : पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वीच बेकेसीमधील कमान कोसळली

VIDEO : पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वीच बेकेसीमधील कमान कोसळली

उद्घाटन कार्यक्रमानंतर मोदींची बीकेसीमध्ये या ठिकाणी सभा देखील आहे. मात्र याच ठिकाणी काही वेळापूर्वी स्वागतासाठी उभारण्यात येत असलेली बीकेसी येथील कमान कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

आज मुंबईत विविध विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मोदींच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु आहे. सगळ्याचा बाजूने खबरदारी म्हणून विविध प्रकारे उपाययोजना करण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनेही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहे.

उद्घाटन कार्यक्रमानंतर मोदींची बीकेसीमध्ये या ठिकाणी सभा देखील आहे. मात्र याच ठिकाणी काही वेळापूर्वी स्वागतासाठी उभारण्यात येत असलेली बीकेसी येथील कमान कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला . यावरून सोशल मिडीयावर विविध प्रकारच्या कमेंटसचा पाउस पडल्याचे पाह्यला मिळत आहे.

हे सुद्धा पहा :  PM Modi : पुण्यातील एका फ्लॅटमध्ये पंतप्रधानांच्या हत्येचा कट! पोलिसांकडून एकाला अटक

मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका घ्यावी, श्रीमंत शाहू छत्रपतींचे वक्तव्य

शेतकऱ्याकडून एक लाखांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यासह, लिपीक आणि वकिलाला अटक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी