32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeव्हिडीओVideo : सिमेंटऐवजी राख वापरा, पण मला २० टक्के रक्कम द्या; पीडब्ल्यूडी...

Video : सिमेंटऐवजी राख वापरा, पण मला २० टक्के रक्कम द्या; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याची कंत्राटदाराची मागणी

टीम लय भारी

मुंबई : पीडब्ल्यूडीतील भ्रष्टाचाराच्या नवनवीन कहाणी सामान्य लोकांना सतत ऐकायला मिळत असतात. पण अधिकाऱ्यांची मजल आता ‘सिमेंटऐवजी राख वापरा, पण मला पैसे द्या’ असे सांगण्यापर्यंत गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे (PWD Officer Contractor Demand).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी