29 C
Mumbai
Friday, January 27, 2023
घरव्हिडीओVIDEO : चोरी करण्यासाठी आलेल्या चोराने चक्क कानच कापले

VIDEO : चोरी करण्यासाठी आलेल्या चोराने चक्क कानच कापले

चोरीच्या उद्देश्याने घरात घुसलेल्या एका चोरट्याने एका वृध्द महिलेच्या कानानातील दागिने मिळवण्यासाठी त्या महिलेचे कान कापून १० ते १२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना धरणगाव तालुक्यातील रेल गावात ही घटना घडली असून या घटनेने वृद्ध महिला अतिशय घाबरली आहे.

चोरीच्या उद्देश्याने घरात घुसलेल्या एका चोरट्याने एका वृध्द महिलेच्या कानानातील दागिने मिळवण्यासाठी त्या महिलेचे कान कापून १० ते १२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना धरणगाव तालुक्यातील रेल गावात ही घटना घडली असून या घटनेने वृद्ध महिला अतिशय घाबरली आहे. विमलबाई श्रीराम पाटील (वय-७०) असे या महिलेचे नाव आहे.. २९डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्यासुमारास विमलबाई पाटील या झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्याने त्याच्या घरात घुसून त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने घेण्यासाठी थेट वृध्द महिलेचा कानच कापला. तसेच वृध्द महिलेच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण करून गंभीर दुखापत देखील केली. २५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून हा चोरटा पसार झाला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा पहा : Mumbai News : सोने चोरणाऱ्या चोरांनी लढवली अजब शक्कल, वाचा नेमकं काय घडलं

Mumbai News : डोंबिवलीत रंगलेला ‘मनी हाईस्ट’सारख्या चोरीचा थरार; पोलिसांनी सापळा रचत केली आरोपींना अटक

Video : नारायण राणे यांना कोंबडीचोर का म्हणतात ? जाणून घ्या इतिहास 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!