30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeक्राईमअंबड मधील उड्डाणपुलावर महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

अंबड मधील उड्डाणपुलावर महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

भुजबळ फॉर्म जवळ उड्डाणपुलावर अज्ञात वाहनांची दुचाकीला धडक होऊन अपघात < Accident > झाल्याची घटना घडली.या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. भुजबळ फॉर्म जवळ उड्डाणपुलावर अज्ञात वाहनांची दुचाकीला धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली.या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बाळू धोंडू कुंभार्डे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रात्री साडेदहा अकरा वाजताच्या सुमारास भुजबळ फार्म जवळील उड्डाणपुलावरून बाळू धोंडू कुंभार्डे हा दुचाकीवरून मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात होता दरम्यान एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तो खाली कोसळल्याने गंबीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा साशकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले . (Two-wheeler rider killed in highway accident on flyover in Ambad)

डॉक्टरानी दुचाकी स्वरास तपासून मयत घोषित केले. फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे करीत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी