25 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरमनोरंजनBrahmastra : रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Brahmastra : रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

रणबीर- आलियाचा 'ब्रह्मास्त्र' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'ब्रह्मास्त्र' हा सर्वात महाग हिंदी चित्रपट आहे. अयान मुखर्जी यांनी हा चित्रपट अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट 410 कोटींचा आहे.

रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हा सर्वात महाग हिंदी चित्रपट आहे. अयान मुखर्जी यांच्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट 410 कोटींचा आहे. या चित्रपटावर निर्मात्यांनी खूप खर्च केला आहे. या खर्चाची झलक प्रेक्षकांना ट्रेलरमध्ये पहायला मिळाली आहे.

Brahmastra : रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्रह्मास्त्र’ हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट आहे. यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका आहेत. 9 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. गेल्या 8 वर्षांपासून या चित्रपटावर काम सुरु आहे. प्रेक्षकांनी कधीही न पाह‍िलेली स‍िन यामध्ये आहेत.

हे सुद्धा वाचा

Digital Rape : देशात पहिल्यांदाच ‘डिजीटल रेप’ प्रकरणी जन्मठेपेचे शिक्षा

Nana Patole : हिंदुत्त्वाचा डंका मिरवणाऱ्या इव्हेंटबाज सरकारनेच हिंदू शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर- नाना पटोले

Chief Minister : दोन माजी मुख्यमंत्री भेटीने, राजकारणात संशय बळावला

डिस्ने आणि धर्मा प्रॉडक्शनच्या संपूर्ण टीमला हा चित्रपट चांगली कमाई होईल याची खात्री आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफ‍िसवर कमाल करेल. कारण अलिकडे अनेक चित्रपट बॉक्स ऑफ‍िसवर फ्लॉप झाले आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. रणबीरने या आगोदर 16 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातले 5 चित्रपट सुपरहिट ठरले. तर 6 चित्रपट फ्लॉप ठरले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी