33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeआरोग्यड्रग्स विक्रेत्यांना अटक, 21 लाख किमतीची ड्रग्स जप्त

ड्रग्स विक्रेत्यांना अटक, 21 लाख किमतीची ड्रग्स जप्त

टीम लय भारी

मुंबई : मुंबई येथील कुर्ला परिसरात २१ लाख इतक्या किमतीचे ड्रग सापडले आहेत. तसेच विक्रेत्यांना अटकही करण्यात आलेली नाही. (drugs were found at kurla in Mumbai)

 तस्करांकडून 210 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केली आहेत,  मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटने कुर्ला परिसरातून 40 वर्षीय ड्रग्स विक्रेत्याला अटक केली आहे.

ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पुतळा जाळल्याशिवाय राहणार नाही : किरीट सोमय्या

…तर महादेव जानकर मेंढरं राखायला गेला असता; जानकरांचा दावा

 कुर्ला येथील श्री कृष्णा रोडवरील एका पार्कजवळ एक 40 वर्षीय व्यक्ती उभा होता, त्यानंतर पोलिसांचा संशय येताच तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाठलाग करुन पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याची झडती घेतली असता  त्याच्याकडून एका काळ्या पिशवीत 210 ग्रॅम चे ड्रग्स अढळुन आले.

आरोपी ड्रग्स विक्रेता संतोष हलवाई विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून, पुढिल तपास चालु आहे

 आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले जेथे न्यायालयाने त्यांना 21 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

फरदीन खानचं बॉलिवूडमध्ये कमबॅक,रितेशसह प्रिया बापट झळकणार ‘या’ चित्रपटात

Aryan Khan Regular Consumer Of Dru,gs, Evidence Shows: Agency To Court

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी