29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंनी 11 वी नंतर 'डायरेक्ट' 15 वीची दिली परीक्षा

एकनाथ शिंदेंनी 11 वी नंतर ‘डायरेक्ट’ 15 वीची दिली परीक्षा

टीम लय भारी

ठाणे:एकनाथ शिंदे यांचे शिक्षण ठाण्यातील किसन नगर क्र.3 मधील महानगर पालिका नंबर 23 येथे 11 वी पर्यंत झाले. त्यानंतर त्यांना माध्यमिक शिक्षण अर्धवट सोडावे लागले. अलिकडे 2019 नंतर त्यांनी डायरेक्ट 15 वीची परीक्षा यशवंतराव मुक्त विदयापीठातून दिली. मराठी आणि राजकारण हे विषय त्यांनी तृतीय वर्षासाठी निवडले होते. या परीक्षेत त्यांना 77.25 टक्के गुण मिळाले होते.

राज्यातील सत्ता नाटयावर आज अखेर पडदा पडला. देवेद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर राहतील असे जाहीर केले. त्यानंतर राज्यातील जनतेचा हिरमोड झाला. कारण अनेकांना उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी पाहायचे होते. तर भाजपवर प्रेम असलेल्यांना देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदी पाहायचे होते. मात्र तसे न होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान होत आहेत.

हे सुध्दा वाचाः

मोदी – शाहांनी देवेंद्र फडणवीस यांचा ‘गेम’ केला

फडणवीस सरकार नाही तर, शिंदे सरकार

‘तीन‘ वर्षात ‘चार‘ वेळा सरकार कोसळले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी