31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्र‘महागाई मॅन’ मोदीचा कहर

‘महागाई मॅन’ मोदीचा कहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील आजचे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे भाव आणि त्यापूर्वीच्या काळातील 2013 मधील भाव यांचे तुलनात्मक दर शेअर केले आहेत. महाराष्ट्र कॉंग्रेसने मोदी यांच्या कार्यकाळात महागाई सातत्याने वाढत असल्याने ते ‘महागाई मॅन’ असल्याचे ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय, शरद प यांची भूमिका काहीही असली तरी कॉंग्रेसने अदानी भ्रष्टाचारावरून मोदींना शिंगावर घ्यायचे काम आक्रमकपणे सुरूच ठेवलेले आहे.

‘महागाई मॅन’ मोदीचा कहर असे सोशल कॅम्पेन कॉंग्रेसने सुरू केले आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील आजचे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे भाव आणि त्यापूर्वीच्या काळातील 2013 मधील भाव यांचे तुलनात्मक दर शेअर केले आहेत. @INCMaharashtra या आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून महागाईची तुलना करून महाराष्ट्र कॉंग्रेसने मोदी यांच्या कार्यकाळात महागाई सातत्याने वाढत असल्याने ते ‘महागाई मॅन’ असल्याचे ठसविण्याचा प्रयत्न केला आहे.

“मोदी – द महागाई मॅन” असे शीर्षक तुलनात्मक दराच्या फोटोला देण्यात आले आहे. या पोस्टमध्ये मोदींचा एकेरीच उल्लेख करण्यात आला आहे.

'Inflation Man' Modi's havoc ‘महागाई मॅन’ मोदीचा कहर
‘महागाई मॅन’ मोदीचा कहर : महाराष्ट्र कॉंग्रेसने @INCMaharashtra या आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केलेले छायाचित्र

कॉंग्रेसने हा आहे ‘मित्रकाळ’ अशीही पोस्ट शेअर केली आहे. ती अशी –

हा आहे ‘मित्रकाळ’
आणि ही गोष्ट आहे, मित्र काळातील हुकूमशाही ‘कब्जा राज’ची!

• विमानतळांवर कब्जा
• बंदरांवर कब्जा
• रस्त्यांवर कबजा
• संरक्षण यंत्रणेवर कब्जा
• माध्यमांवर कब्जा
• कोळसाखाणींवर कब्जा
• विजेवर कब्जा

आणि मोदी सरकार देखील पूर्णपणे कब्जाखाली!

‘मित्रकाळ’

मित्रकाळ Modi Adani friend time
मित्रकाळ (सौजन्य : महाराष्ट्र कॉंग्रेस)

 भाजपचे हुकूमशाही सरकार त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाईल. आपण मात्र सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठाम राहायचे. Maharashtra Congress Against Modi

भाजपचे हुकूमशाही सरकार त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाईल. आपण मात्र सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठाम राहायचे. (महाराष्ट्र कॉँग्रेसचा पंतप्रधानांवर ट्विटमधून घणाघात) 

Maharashtra Congress against PM Modi सर्वसामान्यांचे प्रतिनधीत्व करणाऱ्या, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांवर ED, CBI सारख्या केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून चौकशी केली जाते. पण घोटाळेबाज, भ्रष्टाचारी लोकांची चौकशी तर दूरच त्यांच्याशी मैत्री करून संरक्षण दिले जातेय.

सर्वसामान्यांचे प्रतिनधीत्व करणाऱ्या, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांवर ED, CBI सारख्या केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून चौकशी केली जाते. पण घोटाळेबाज, भ्रष्टाचारी लोकांची चौकशी तर दूरच त्यांच्याशी मैत्री करून संरक्षण दिले जातेय. (महाराष्ट्र कॉँग्रेसने पंतप्रधान मोदींना धरले धारेवर)  

Rahul Gandhi takes on Modi तुम्ही ‘अडानीच्या शेल कंपनीतले २० हजार कोटी रुपये कोणाचे’ हे विचारत रहा.

तुम्ही ‘अडानीच्या शेल कंपनीतले २० हजार कोटी रुपये कोणाचे’ हे विचारत रहा.(सौजन्य : कॉंग्रेस)

हे सुद्धा वाचा : 

डरो मत : राहुल गांधी माफी मागणार तर नाहीच, परंतु पेन्शन सुद्धा घेणार नाहीत!

निरव मोदी, ललित मोदी, गौतम अदानी या चोरांना चोर म्हटल्यास गुन्हा ठरतो का; नाना पटोलेंचा मोदींना सवाल

‘मोदी चोर’वरुन शिक्षेविरोधात राहुल गांधी यांचे अपील; सुरत कोर्टात सोमवारी सुनावणी

Inflation Man Modis havoc, Maharashtra Congress targets Modi , Congress takes on Modi, Mahagai Man Modi , MitraKal

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी