35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात महायुतीचे उमेदवार ठरेना

कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार ठरेना

लोकसभा निवडणुकीत मतदारांना भेटून निवडूण कसे येईल असे नियोजन बहुतांशी मतदारसंघात सुरू आहे.कोल्हापुरात मात्र उमेदवारास महायुतीचा न ठरल्याने प्रचार करू का नको अशी स्थिती खासदार संजय मंडलिक, आणि खासदार धैर्यशील माने यांची झाली आहे.

कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार ठरेना

लोकसभा निवडणुकीत मतदारांना भेटून निवडूण कसे येईल असे नियोजन बहुतांशी मतदारसंघात सुरू आहे.कोल्हापुरात मात्र उमेदवारास महायुतीचा न ठरल्याने प्रचार करू का नको अशी स्थिती खासदार संजय मंडलिक, आणि खासदार धैर्यशील माने यांची झाली आहे.

महाविकास आघाडीचे प्रचारास मुसंडी
कोल्हापुरात महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचार करत मतदारांना  ते भेटत आहेत. शाहू छत्रपती यांनी तर जिल्हा पिंजून  काढायला सुरुवात केली आहे.

२०० कोटीच्या केबीसी घोटाळ्याचा मास्टरमाईंड भाऊसाहेब चव्हाणची ८४ कोटींची मालमत्ता जप्त

लोकसभा आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा….

डार्क सर्कलपासून सुटका कशी मिळवायची? मग आजच करा ‘हे’ घरगुती उपाय

उन्हाळ्यात आवर्जून खा काकडी; जाणून घ्या फायदे

खा. मंडलिक खा. माने धाक वाढली
खासदार संजय मंडलिक व खासदार धनंजय माने यांची धाक वाढले असून अधाप त्यांना उमेदवारी मिळत असल्याचे दिसत आहे. प्रचार केल्यास उमेदवारी दुसऱ्याला मिळाल्यावर आपण का प्रचार करू पहिल्यांदा उमेदवारी मिळू दे असंहीपहिल्यांदा उमेदवारी मिळू दे असंही चर्चा दोन्ही खासदारांच्या कार्यकर्त्यांच्या मधूनोत आहे.

अरविंद केजरीवाल नंतर कोण

IPL 2024: MS धोनीने कर्णधारपद सोडल्याबद्दल रोहित शर्मा झाला भावुक, शेअर केली पोस्ट 

केजरीवाल जेलमधूनच सरकार चालवणार? कायदा काय सांगतो?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतात
मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपच्या वरिष्ठ श्रेणींना शिवसेनेच्या उमेदवारांना तिकीट न मिळाल्यास आमदारांच्या मध्ये संदेश वाईट जाईल.त्यांनाच उमेदवारी द्या असं सांगितलं आहे.आपल्याकडून संजय मंडलिक व धैरशील माने यांची नाव पाठवले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलं.

IPL 2024: लखनऊच्या टीमला बसला मोठा धक्का, मार्क वुड नंतर डेव्हिड विली सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर

 

तिरंगी होणार लढत
वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी उमेदवार उभे केले जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.खासदारकीसाठी इच्छुक असलेले कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चेतन नरके, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जय शिवराय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने हे सुद्धा तिसरे उमेदवार असतील.दोन्ही मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी