29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रदहावीचा निकाल अजून टांगणीवर

दहावीचा निकाल अजून टांगणीवर

मृगा वर्तक : टीम लय भारी

मुंबई :- गेल्या दीड वर्षात कोणतीही गोष्ट नियमाप्रमाणे झालेली नाही. त्यातच स्पर्धा परीक्षा व इतर प्रवेश परीक्षांसोबत आता दहावी बोर्डाच्या परीक्षा सुद्धा येतात. आज 1 वाजता लागणार दहावीच्या परीक्षांचा निकाल तब्बल 5 तास उशिराने म्हणजेच 6 वाजता जाहीर झाला आहे. मुलांच्या आधीच ताणयुक्त मनावर याचा मोठा परिणाम होत आहे (The result of the tenth is still hanging).

इयत्ता दहावीच्या परीक्षा न घेण्याबाबत निर्णय घेतल्यावर नववीच्या मार्कांचे आणि दहावीच्या प्रिलीयम्सच्या मार्कांचे मिळून असे टक्के देऊन निकाल लावण्यात येणार होता. त्याच बरोबर इतर कला किंवा चित्रकलेचा परीक्षा किंवा खेळाडूंना अधिक 7 मार्क तर संगीताच्या गायनाच्या सगळ्या परीक्षा किंवा राष्ट्रीय पातळीवर कोणते बक्षीस मिळाले असल्यास अधिक 15 मार्क असे मार्क देण्यात येणार होते.

दहावीचा निकाल 16 जुलैला जाहीर होणार; या वेबसाईटवर पाहू शकता निकाल

आपल्यासाठी हा धोक्याचा इशारा; मोदींचे मुख्यमंत्र्यांना संकेत

त्यासाठी इयत्ता दहावीला शिकवणाऱ्या शिक्षकांना दिवस रात्र काम करून मुलांकडून नववीच्या राहिलेल्या परीक्षा सुद्धा घेण्यात आल्या, व त्यांना दोन वर्षांचे पेपर पुन्हा तपासावे लागले व इतके करून निकाल लावण्यात आला होता.

The result of the tenth is still hanging
वेबसाईड क्रॅश

पंकजा मुंडे यांना मोठा धक्का : या विभागाने केली कारखान्यावर मोठी कारवाई

Maharashtra SSC Result 2021 LIVE: Result.mh-ssc.ac.in Crashes, Alternate Ways For MH 10th Result (ndtv.com)

काम पूर्ण झाल्यानंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 16 जुलै 2021 रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होईल असे सांगितले. परंतु आज पाच वाजून गेले तरीसुध्दा विद्यार्थी मनावर ताण असलेल्या अवस्थेत निकालाची प्रतीक्षा करत होते. तो निकाल तब्बल 5 तास उशिराने 6 वाजता जाहीर झाला. 1 वाजल्यानंतर काही काळासाठी सर्व्हर डाऊन अशी पाटी आता सर्व्हर नॉट फाउंड अशी येत आहे (The server is down for a while after 1 o’clock and now the server is not found).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी