26 C
Mumbai
Friday, February 16, 2024
Homeसिनेमाविवेक अग्निहोत्रीच्या मुलीचे 'बेशरम रंग' व्हायरल; भगव्या बिकीनीतील अश्लील फोटोवरून हिंदुत्वाचा 'पठाण'...

विवेक अग्निहोत्रीच्या मुलीचे ‘बेशरम रंग’ व्हायरल; भगव्या बिकीनीतील अश्लील फोटोवरून हिंदुत्वाचा ‘पठाण’ अडचणीत !

दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानच्या 'पठाण'मधील 'बेशरम रंग' गाण्यावरून विवेक अग्निहोत्रीने काही दिवसांपूर्वी स्वतः बिकिनी वाद उकरून काढला होता. त्याने निर्मात्यावर अश्लीलता फैलावण्याचा आरोप लावला होता. तुम्ही खरे हिंदू असाल तर पठाण पाहू नका, असे सांगत विवेक अग्निहोत्रीने या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. त्याने सोशल मीडियावर बहिष्काराचा ट्रेंड सुरू केला होता.

विवेक अग्निहोत्रीच्या मुलीचे ‘बेशरम रंग’ व्हायरल झाले आहेत. मुलगी मल्लिका अग्निहोत्री (Vivek Agnihotri Daughter, Mallika Agnihotri) हिच्या भगव्या बिकिनीतील अश्लील फोटोमुळे हिंदुत्वाचा ‘पठाण’ अडचणीत आला आहे. त्यावरून संतप्त नेटकरी, चाहते आणि भक्तगण आता विवेक अग्निहोत्रीला ढोंगी म्हणून चांगलेच धुऊन काढत आहेत.

विवेक अग्निहोत्रीने काही दिवसांपूर्वी स्वतः बिकिनी वाद उकरून काढला होता. त्यात कालच त्याने ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत, एक तरुण मुलगी दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानच्या ‘पठाण’मधील ‘बेशरम रंग’ गाणे ऐकत होती. त्याने निर्मात्यावर अश्लीलता फैलावण्याचा आरोप लावला होता. तुम्ही खरे हिंदू असाल तर पठाण पाहू नका, असे सांगत विवेक अग्निहोत्रीने या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. त्याने सोशल मीडियावर बहिष्काराचा ट्रेंड सुरू केला होता.

मल्लिका अग्निहोत्री Vivek Agnihotris Daughters Besharam Photos Viral Mallikas Orange Bikini
पठाण चित्रपटातील बेशरम रंग गाण्यावरून वाद निर्माण करणाऱ्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीची मुलगी मल्लिकाचे भगव्या बिकिनीतील फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे दीपिका पदुकोणवर ‘अश्लीलता’ पसरवण्याचा आरोप लावत पठाणगिरी करू पाहणारा अग्निहोत्री स्वतः अडचणीत आला आहे.
(फोटो क्रेडिट : फेसबुक; ट्विटर; यूट्यूब)

भगव्या बिकिनीतील गाण्याबद्दल आधीच बरीच चर्चा झाली आहे. आता त्याच विवेकची मुलगी  मल्लिका अग्निहोत्रीचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Orange Bikini, Besharam Photos Viral) त्यावरून नेटिझन्स टीका करत आहेत. विवेक अग्निहोत्रीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर बहिष्काराच्या आवाहनाचा व्हिडिओ शेअर करताच, त्यावर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. काही युझर्सनी त्याची मुलगी मल्लिका अग्निहोत्रीचे बिकिनी फोटो पोस्ट केले.

हे सुध्दा वाचा :

निळ्याशार समुद्र किनारी शाहरुख-दीपिकाचा रोमान्स, ‘बेशरम रंग’ गाण्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

अभिनेता मुकेश खन्नाची बेशरम रंग गाण्यावर संतापजनक प्रतिक्रिया

महाराष्ट्रात सध्या हिंदुत्व विचारधारेचे सरकार; राम कदम यांचा पठाणवरून इशारा

मल्लिका अग्निहोत्री ही हॉट आणि बोल्ड अदांसाठी ओळखली जाते. व्हायरल झालेल्या एका फोटोत ती पांढऱ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा परिधान केलेली दिसत आहे. याशिवाय निळ्या बिकिनीत, संध्याकाळी स्विमिंग पूलमध्ये, लूकमध्ये, स्लीव्हलेस व्हाईट क्रॉप टॉपमध्ये आणि टाईट फिटिंग पॅंटसह तिचे अश्लील अवतार आता नेटकरी शोधून काढत आहेत. यातील अनेक फोटो मल्लिका अग्निहोत्रीने स्वतः तिच्या खाजगी इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पठाणविरोधात बहिष्काराचा ट्रेण्ड चालवू पाहणाऱ्या भक्तांचे डोके फिरविणारे आहेत.

Vivek Agnihotri Daughter Mallika Agnihotri Orange Bikini Besharam Photos Viral

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी