29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयघाटकोपर नवीन सीमा रचनेत फेरफार करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेसमोर ठेवण्यात आला

घाटकोपर नवीन सीमा रचनेत फेरफार करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेसमोर ठेवण्यात आला

टीम लय भारी

मुंबई:- मुंबई महानगरपालिका २०२२ निवडणूका अगदी तोंडावर येऊन बसल्या आहेत. या निवडणूक आयोगाच्या वतीने प्रभागाची नवीन रचना नुकतीच घोषित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये साधारणतः रस्ता, नाला हे मुख्य विषय नमूद करण्यात आले आहेत.( Municipal Corporation Ghatkopar new boundary structure)

एका वॉर्ड मधील मतदारांना त्यांच्या कामाच्या अनुशंघाने दुसऱ्या मनपा वॉर्ड मध्ये समाविष्ट करू नये असे सर्वसाधारणपणे नियम तयार करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

BMC चा प्रभागरचना आराखडा सादर, 236 जागांसाठी प्रभाग सीमा केल्या निश्चित

मलबार हिल ट्रीटॉप वॉकवेच्या बांधकामासाठी BMC देणार 22 कोटींचे कंत्राट

रावली-पवई-घाटकोपर पाणीपुरवठा बोगदा प्रकल्प पालिकेने पुन्हा सुरू केला

   परंतु प्रभाग क्रमांक १३५ ची रचना करताना विभागाला लागून असणारे १) स्कायलाईन ओएसिस २)नीलकंठ किंगडम ३)किरोळ गावठण ४)खलई गावठण  च्या मतदारांना प्रभाग १७० म्हणजे मनपा च्या एल विभागामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे व हे सदर मतदार वर्षानुवर्षे एन विभागाचे मतदार म्हणून ओळखले जाणार आहेत.

हा वरील प्रस्ताव सदर नागरिकांच्या सोयीसाठी नमूद करण्यात येत आहे, तर होणाऱ्या गैरसोयीसोबत होणाऱ्या त्रासाबद्दलचा हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी