30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयगोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीचा इशारा; पवारांवर बोलाल तर ‘प्रसाद’ मिळेल

गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीचा इशारा; पवारांवर बोलाल तर ‘प्रसाद’ मिळेल

टीम लय भारी

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीकेचा भडीमार सुरू ठेवला आहे. त्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे ( NCP warn to Gopichand Padalkar on Sharad Pawars allegation ).

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी एक ट्विट केले असून त्याद्वारे गोपीचंद पडळकर यांना इशारा दिला आहे ( NCP youth leader Suraj Chavan warn to Gopichand Padalkar ). शरद पवार, अजितदादा यांच्यावर टीका केल्याने प्रसिद्धी मिळते. पण टीका कमरेखालची असेल तर प्रसाद मिळतो, अशा शब्दांत चव्हाण यांनी पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांची दिल्लीत खलबते, जयंत पाटलांची खेडोपाड्यात बांधणी

Video : गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर पुन्हा जहरी टीका, ‘बिनबुडाच्या विचारसरणीचे चाणक्य’ अशी केली संभावना

शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीपासून शिवसेनेला दूर का ठेवले? संजय राऊत काय म्हणाले जाणून घ्या

तीसरे मोर्चे की तैयारी नहीं:शरद पवार के घर हुई मीटिंग का एजेंडा थर्ड फ्रंट नहीं; राकांपा नेता ने कहा- मीटिंग उन्होंने नहीं बुलाई

पडळकर सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला ( Gopichand Padalkar made allegation on NCP president Sharad Pawar ). फसवे चाणक्य, बिनबुडाची विचारसरणी असलेले नेते अशा शब्दांत पडळकर यांनी शरद पवारांची संभावणा केली ( Gopichand Padalkar Said Sharad pawar is fraud Chanakya ).

गोपीचंद पडळकर पवारांविषयी काय बोलले होते ? पाहा व्हिडीओ

अजित पवारांवरही पडळकर यांनी टीका केली होती. संविधान मान्य नसलेले अजित पवार असे पडळकर म्हणाले होते. यापूर्वीही पडळकर यांनी तिखट शब्दांत शरद पवार व अजित पवारांवर टीका केली होती. त्या अनुषंगाने सुरज चव्हाण यांनी संताप व्यक्त केला आहे ( NCP youth wing serious on Gopichand Padalkar’s statement ).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी