31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयआयकर विभागाची आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी राहुल कनाल यांच्या घरावर धाड

आयकर विभागाची आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी राहुल कनाल यांच्या घरावर धाड

टीम लय भारी

मुंबई: राज्यात सध्या इडीच्या तर आयकर विभागाच्या धाडी सुरू आहेत. नवाब मलिक, नारायण राणे या बड्या नेत्यांच्या घरी धाड टाकल्यानंतर आता राज्यात कोणाच्या घरी धाड पडेल हे सांगता येत नाही. त्यात आज आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल करणार यांच्या घरी धाड टाकल्याने सेनेत सध्या खळबळ उडाली आहे.(Raid on the house of Rahul Kanal, a trusted colleague of Aditya Thackeray)

आदित्य ठाकरे यांचे अतिशय विश्‍वासू सहकारी असून त्यांचे चित्रपट सृष्टीच्या कलाकाराशी चांगली जवळचे आहे यामुळे त्यांच्या घरी धाड टाकली असे साध्य होत आहे . राहुल कनाल नाही सध्या शिर्डी संस्थानचे विश्वस्त आहे. मात्र असे असता त्यांच्या मुंबईतील घरी तसेच ऑफिसमध्ये धाड टाकली आहे. आयकर विभागाने सेनेच्या नेत्यांनभोवती चांगलाच फास लावला आहे, असे एकंदरीत दिसत आहे. इतकेच नव्हे तर महविकास आघाडीला हे केंद्रं सरकार धारेवर ठेवत आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवासेना नेत्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप सेनेने केला आहे. यशवंत जाधव यांच्या नंतर मातोश्रीवर वर्दळ  असणारे राहूल कानाल यांच्या घरावर आज आयकर विभागाने धाड टाकली असून पहाटेपासून त्यांच्या घरावर आणि ऑफिस वर कारवाई सुरू आहे. त्यामुळे एकच एकच खळबळ उडाली आहे. पण नेमकं आया यातून काय साध्य होईल किंवा यातून नेमका काय निष्कर्ष लागेल हे पाहण्यास सर्व जण चिंतित आहे.

हे सुद्धा वाचा

गिरीश महाजनांची सभागृहात डुलकी, मग आशिष शेलारांनी काय केले बघा

आमदार मनिषा कायंदेंचा टोला, स्टंटबाज नेते किरीट सोमय्या सपशेल आपटले

धक्कादायक : मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अनिष परशुरामे यांचे निधन\

Mumbai: I-T dept searches premises linked to Sena leader Rahul Kanal

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी