28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयपंतप्रधान मोदींनी शेअर केली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १९४८ सालच्या भाषणाची प्रत

पंतप्रधान मोदींनी शेअर केली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १९४८ सालच्या भाषणाची प्रत

टीम लय भारी

नवी दिल्ली: २६ जानेवारी १९५० या दिवशी भारत प्रजासत्ताक झाला म्हणून तो ‘प्रजासत्ताक दिन’ हे साऱ्यांनाच माहीत असते. परंतु या प्रजासत्ताकाची रूपरेषा ज्या संविधानाने किंवा राज्यघटनेने ठरवली, ते संविधान आपण- भारतीय लोकांनी- ‘अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण’ करण्याचा दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९(Modi shared a copy of Dr. Babasaheb Ambedkar’s speech)

आज भारतीय राज्यघटनेस ७१ वर्षे पूर्ण होत आहेत.

Narendra Modi : शेतक-यांना अधिकार दिला, कृषी कायद्यात चुकीचे काय?

Narendra Modi : किसान योजना PM मोदी आज 6 राज्यातील शेतकर्‍यांशी साधणार संवाद, शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवणार 18 हजार कोटी

त्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९४८ सालच्या भाषणाची प्रत शेअर केली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये या भाषणाच्या प्रतीचा फोटो शेअर करत पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या नागरिकांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Narendra Modi : PM मोदींचं ‘संसदीय’ कार्यालय चक्क OLX वर 7.5 कोटीमध्ये विक्रीला, चौघे ताब्यात

Dynastic parties matter of concern to people committed to Constitution: PM Narendra Modi

या खास दिवशी डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचा काही भाग शेअर करत आहे. ४ नोव्हेंबर १९४८ रोजी संविधान सभेत त्यांनी मसुदा समितीपुढे संविधानाचा मसुदा स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी