30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीय'ईडी'ला घाबरतात ते भित्रेच असतात, मुनगंटीवारांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा

‘ईडी’ला घाबरतात ते भित्रेच असतात, मुनगंटीवारांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा

टीम लय भारी

मुंबई:- शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्रकार परीषदेत भाजपवर निशाणा साधला. ईडीचा वापर महाराष्ट्रात सरकार पाडण्यासाठी एकमेव रचलेला कट आहे. यानंतर पत्रकार परीषद थेट ईडी कार्यालयासमोर घेणार असून, हजारो लोकांसमोर मी माहिती फोडणार असल्याची दावा केला आहे.(Mungantiwar targets Sanjay Raut They are scared of ‘ED)

या राऊतांच्या या आरोपामुळे भाजपच्या नेत्यांनी राऊंतावर जोरदार टिकाकरण केले आहे.

हे सुद्धा वाचा

अखेर नितेश राणेंना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीची ईडीकडून चौकशी

आरोपी स्वतःला वाचवण्यासाठी नेहमी इतर आरोपींची नावे घेतो : संजय राऊत

Pravin Raut transferred Rs 55 lakh to Sanjay Raut’s wife through his wife’s account: ED

महाराष्ट्राचे भाजप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर आता आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील शिवसेनेवर संजय राऊतांना चांगलाच टोला लगावला आहे. ते म्हणताता, ईडीच्या चौकशीला कोणी घाबरत नाही.आणि अशा या चौकशीला जे घाबरतात ते भित्रे लोक असतात, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

शिवाय नारायण राणेंना पाठींबा देत त्यांच्याविषयी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, नारायण राणे यांच्यावर भारतीय दंड संहिता ५००, ५०५ (२), १५३ -ब (१) (क) प्रमाणे गुन्हा दाखल झाले ते घाबरले नाहीत.आमदार नितेश राणे यांना अटक केली तरी ते मागे हटले नाहीत आता तर नारायण राणे अजून सक्रियतेने काम करतील असही मुनगंटीवार म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी