32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयपंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचं कौतुक झाले, पण राष्ट्रवादीचा मोदींवर पलटवार

पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचं कौतुक झाले, पण राष्ट्रवादीचा मोदींवर पलटवार

टीम लय भारी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. कोणाकडून नाही तर किमान शरद पवार यांच्याकडून तरी शिका असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या खासदारांना लगावला आहे(PM Modi praised Sharad Pawar, but the NCP retaliated against Modi).

मात्र यासर्वावर राष्ट्रवादी काँग्रेस मोदींवरच चांगला पलटवार करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही प्रश्न विचारले आहेत. मोदीजी ‘पीएम केअर फंड’ गेला कुठे? असा सवाल उपलब्ध केला आहे. पीएम केअर फंड पहिल्यापासूनच कोणत्या न कोणत्या मुळे चर्चेत असतं. त्यामुळेच थेट मोदींवर हा सवाल पैदा झाला आहे.

याआधी देखील लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना रेल्वे तिकीट वाटून यूपी-बिहारमध्ये कोरोना पसरवण्यासाठी हातभार लावल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया आल्या होत्या. यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींना काही गंभीर प्रश्न केले आहेत.

हे सुद्धा वाचा

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीत नवे आर. आर. पाटील उदयाला येत आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान करणे दुर्दैवी ,सुप्रिया सुळे

मोदींच्या विधानाच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उतरले रस्त्यावर

PM Modi Hails Sharad Pawar’s Positive Politics, Asks Congress Leaders To Learn From Him

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी