32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयराणे पिता पुत्र शनिवारी मालवणी पोलीस ठाण्यात होणार हजर

राणे पिता पुत्र शनिवारी मालवणी पोलीस ठाण्यात होणार हजर

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई : दिशा सालियन प्रकरणात मालवणी पोलिसांनी राणे पिता-पुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्सजारी  केलेहोते.(Rane’s father and son will appear at Malvani police station on Saturday)

 राज्यातविधानसभेचेअधिवेशन असल्याने आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शनिवारी चौकशीसाठी मालवणी पोलीस ठाण्यात हजर राहणार आहेत.

हजरराहण्याबाबत राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी मालवणपोलिसांना पत्र लिहिले आहे.दिशाच्या आत्महत्या प्रकरणी महिलाआयोगाने दिलेल्या आदेशानंतर मालवणीपोलिसांनी नारायण राणे आणि नितेश विरोधात

गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतरमालवणी पोलिसांनी राणे पिता-पुत्रांनाचौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स जारीकेले होते. गुरुवारी नितेश तर शुक्रवारी नारायणराणेना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले

होते. पण सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरुअसल्याने आपण शनिवारी ५ मार्चलाचौकशीसाठी हजर राहणार असल्याचे राणेयांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी तपासअधिकारी पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशीयांना पत्र लिहून सांगितले.

हे सुद्धा वाचा

भाजपाच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा

दिशा सालियन प्रकरणावरुन शिवसेनेचा राणे, पाटीलवर हल्लाबोल

महापौर किशोरी पेडणेकरांचा नारायण राणेंवर हल्लाबोल

Mumbai police send notice to Union minister Narayan Rane, son in Disha Salian case

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी