29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजटिक टॉक चा भारतात पुन्हा प्रवेश? या वर्षाअखेरीस चिनी ऍप टिक टॉक...

टिक टॉक चा भारतात पुन्हा प्रवेश? या वर्षाअखेरीस चिनी ऍप टिक टॉक भारतात पुनः धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज

टीम लय भारी

राष्ट्रीय सुरक्षिततेचे कारण देऊन गेल्या वर्षी अनेक चिनी ऍप सहित टिक टॉक सुद्धा बंद करण्यात आले होते. परंतु टिक टॉक चे भारतात परत येण्यासाठी जोमाने प्रयत्न चालू आहेत. tik tok files application for new trademark,. 

यापूर्वी पब्जी (pubg) हे ऍप सुद्धा खास भारतासाठीच (battleground mobile) नावाने भारतात आले होते. त्यानंतर आता टिक टॉक(tik tok) थोडे नाव बदलून म्हणजेच tick tock अशा रुपात भारतात शिरकाव करेल. first pubg uploaded battelground india and now tick tock

टिक टॉक चा भारतात पुन्हा प्रवेश? या वर्षाअखेरीस चिनी ऍप टिक टॉक भारतात पुनः धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज

टिक टॉक ची मूळ कंपनी ‘बाईट डान्स’ (bytedance) हिने नव्या ट्रेडमार्क(trademark)  संबधी अर्ज केला आहे. या नवीन वर्जन मध्ये काही प्रमाणात बदल करून हे ऍप पुन्हा भारतीय बाजारात येईल आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालेल. byte dance applied for new trademark

नरेंद्र मोदींच्या भेटीला संजय राऊत जाणार

जंगली प्राण्यांची पुजा करणारी ठाणे-पालघरमधील आदिवासी संस्कृती; परदेशी विद्यापीठाकडून होतेय संशोधन

 

लहान लहान व्हिडीओ बनवून त्याच्यावर नाचणारी तरुणाई किंवा आवाज बदलून वेगळी चित्र लावणाऱ्या या ऍप चे वेड काही कालावधीतच भारतीयांना लागले होते. ह्यात मुख्यत्वे तरुण तरुणींची जोडपी त्यातील मुली आपल्या प्रियकराला सोडून दुसऱ्या तरुणांचा हात पकडताना दिसत होत्या, तसेच मुले स्त्री पुरुष समानता दाखवण्यासाठी साडी नेसून महिलांचे कपडे घालून नाचून दाखवीत होती. ह्यात तसे हानी पोहोचण्यासारखे काहीही वावगे वाटत नाही. short video app got famous.

 

परंतु ऍप आपल्या मोबाईल मध्ये install करताना ज्या अनेक परवानगी मागते, जसे की मोबाईल मध्ये सेव्ह असलेले फोटो, व्हिडीओ, कॅमेरा आणि व्हॉइस रेकॉर्डर त्याच बरोबर अशीही काही माहिती त्या ऍप ला मिळत होती ज्याविषयी ऍप ने परवानगी मागितली नव्हती. कोणत्या कंपनीचे सिम कार्ड आहे तसेच आपले लोकेशन काय आहे यासारखे प्रश्न न विचारता हिंदी व इंग्रजी भाषेसोबतच लोकल भाषेतील व्हिडीओ सुद्धा पहावयास मिळत होते. आपण ज्या भागात राहतो त्या भागात कोणती भाषा बोलली जाते हे टिक टॉक ला कसे समजते? यासह अनेक सुरक्षिततेच्या प्रश्नांमुळे भारत सरकारने या ऍप वर बंदी आणण्याचे ठरवले. app permissions requird. for safety purpose

विजय वडेट्टीवारांनी मोदी सरकारवर डागली तोफ, ओबीसींबद्दलच्या दुटप्पी भूमिकेचा केला पर्दापाश

After PUBG and Shein, TikTok could return to India as TickTock

पब्जी, शीन नंतर टिक टॉक पुन्हा आल्यानंतर संपुर्ण जगातील सर्वाधिक डाऊनलोड असलेले चौथे ऍप ठरेल. यापूर्वी फेसबुक मेसेंजर, व्हाट्सएप आणि इंस्टाग्राम या तीन ऍप नंतर टिक टॉक चा नंबर लागतो. after facebook messenger whatsapp and istagram tik tok ranked forth.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी