30 C
Mumbai
Friday, March 17, 2023
घरव्हिडीओVIDEO : अमॅझॉन मधल्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची संक्रांत

VIDEO : अमॅझॉन मधल्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची संक्रांत

अमॅझॉनमधल्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची संक्रांत १८ हजार कर्मचारी होणार कपात भारतीयांनाही बसणार मोठा फटका अमॅझॉन कंपनीतून मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असून यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे.

अमॅझॉनमधल्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची संक्रांत १८ हजार कर्मचारी होणार कपात भारतीयांनाही बसणार मोठा फटका अमॅझॉन कंपनीतून मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असून यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. रिटेल क्षेत्रातली जागतिक दर्जाची कंपनी म्हणून लौकिक असलेल्या अमॅझॉन कंपनीतील तब्बल १८ हजार कर्मचारी वर्गावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. भारतीयानाही यांची झळ बसणार आहे. कंपनीचे सीइओ एन. डी जेसी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमॅझॉन कंपनीतून मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असून यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. रिटेल क्षेत्रातली जागतिक दर्जाची कंपनी म्हणून लौकिक असलेल्या अमॅझॉन कंपनीतील तब्बल १८ हजार कर्मचारी वर्गावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. भारतीयानाही यांची झळ बसणार आहे. कंपनीचे सीइओ एन. डी जेसी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

हे सुद्धा पहा :  WhatsApp वरून मागवा राशन, JioMart ने सुरू केली सेवा; Amazon आणि Flipkart ला बसणार फटका?  

VI New Recharge Plan : ‘वीआई’ देतंय रिचार्जसोबर मोफत हॉटस्टार अन् प्राईम व्हिडिओजची मेंबरशीप 

हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी