31 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरव्हिडीओVIDEO: उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद शिगेला

VIDEO: उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद शिगेला

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढतच असून चित्रा वाघ यांनी उर्फीवर गुन्हा दाखल कऱण्याची मागणी केली, तर आता उर्फीनेही आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत थेट महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद शिगेला
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढतच असून चित्रा वाघ यांनी उर्फीवर गुन्हा दाखल कऱण्याची मागणी केली, तर आता उर्फीनेही आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत थेट महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. आज तिने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेटही घेतली आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी चित्रा वाघ यांना विचारणा केली असता नीट कपडे घातले की प्रकरण मिटेल असे म्हटले आहे.

 

हे सुद्धा पहा : उर्फी जावेदच्या हातात अखेर बेड्या… 

                  मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू! 

                उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर; म्हणाली …म्हणून मला दोषी ठरवतात

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी