31 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरव्हिडीओVIDEO : मीडियाची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारे एबीपी न्यूजच्या या पत्रकाराचे 'हे' काम...

VIDEO : मीडियाची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारे एबीपी न्यूजच्या या पत्रकाराचे ‘हे’ काम पाहा …

ज्ञानेंद्र तिवारी या एबीपी न्यूजच्या पत्रकाराच्या 'या' कृत्याने आज संपूर्ण पत्रकारिता जगत खजील झाले आहे. पत्रकार असाल तर तुमचीही मान शरमेने खाली झुकल्याशिवाय राहणार नाही! हा पत्रकार दांभिक धीरेन्द्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार महाराजाच्या चरणी झुकूनच थांबत नाही तर पुढे तो धीरेन्द्र शास्त्री महाराज की जय असा जाहीर जयघोष करतो.

ज्ञानेंद्र तिवारी या एबीपी न्यूजच्या पत्रकाराच्या ‘या’ कृत्याने आज संपूर्ण पत्रकारिता जगत खजील झाले आहे. मीडियाला मान खाली घालायला लावणारी, मीडियाची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारे एबीपी न्यूजच्या या पत्रकाराचे ‘हे; काम पाहा. (Dhirendra Shastri Maharaj) पत्रकार असाल तर तुमचीही मान शरमेने खाली झुकल्याशिवाय राहणार नाही! हा पत्रकार दांभिक धीरेन्द्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार महाराजाच्या चरणी झुकूनच थांबत नाही तर पुढे तो धीरेन्द्र शास्त्री महाराज की जय असा जाहीर जयघोष करतो. त्याने ते एकवेळ स्वत:पुरते केले असते तरी ठीक होते; पण हा बहाददर पुढे चक्क तमाम पत्रकारांच्या वतीने जयघोष करतो. या संपूर्ण प्रकरणानंतर आता संबंधित पत्रकार ज्ञानेंद्र तिवारी आणि बागेश्वर धाम सरकार धीरेन्द्र शास्त्री महाराज  यांची पूर्ण सेटिंग असल्याचे तसेच सारे नाट्य पूर्वनियोजित असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ज्ञानेंद्र तिवारीइतका मूर्ख आणि बिनडोक पत्रकार तुम्ही अलीकडच्या काळात पाहिलाय का? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.

 

हा व्हिडिओ या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही पाहू शकता.

हे सुद्धा वाचा : 

PHOTO:पत्रकार ते निधड्या छातीचा शिवसैनिक; असा आहे संजय राऊतांचा प्रवास

गुंगीचे औषध देऊन 120 महिलांवर बलात्कार करणाऱ्या तांत्रिक जिलेबी बाबाला 14 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा

“कालीचरण बाबाला ताबडतोब अटक करा आणि ठेचून काढा,” जितेंद्र आव्हाड संतापले

Video ABP News Journalist DnyanendraTiwari Ashamed Media With Bageshwar Dham Sarkar Dhirendra Shastri Maharaj Dhirendra Shastri Maharaj, Bageshwar Dham Sarkar, Viral Video, ABP News Journalist DnyanendraTiwari Ashamed Media, मीडियाची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारे एबीपी न्यूजच्या पत्रकाराचे काम

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी