31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनराजकुमार आणि पत्रलेखा यांचा लग्नातला फोटो वायरल,दोघांच्या लूकची सोशल मीडिया वर जोरदार...

राजकुमार आणि पत्रलेखा यांचा लग्नातला फोटो वायरल,दोघांच्या लूकची सोशल मीडिया वर जोरदार चर्चा

टीम लय भारी

नुकताच बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव याचा त्याची प्रेयसी पत्रलेखा पॉल हिच्यासोबत विवाहबद्ध झाला आहे. चंदिगढ येथे त्या दोघांचा विवाहसोहळा पार पडला(rajkumar rao’s and patralekha’s wedding photo goes viral)

या सोहळ्याचे काही खास क्षण दोघांनी आपल्या सोशल मीडिया वर पोस्ट केले आहेत. हे फोटोस सध्या सोशल मीडिया वर वायरल होताना दिसत आहेत.

Entertainment : इनडोअर खेळांसह चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु होणार, राज्य सरकारची अनलॉक संदर्भात नवी नियमावली प्रसिद्ध

Dance Deewane : वर्णभेदाच्या व्हिडीओवर राघव जुयाल नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, राघवने दिले याबाबत स्पष्टीकरण

राजकुमार आणि पत्रलेखा सोबतचा फोटो मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या अकाउंट वर शेअर केले आहेत. त्यांनी असे म्हंटले आहे कि,”चंदिगढ मध्ये बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या विवाहसोहळ्यात हजेरी लावून वर आणि वधूला त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.” , मनोहरलाल यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये राजकुमार आणि पत्रलेख एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. त्यांचे लूक्स देखील सगळ्या फॅन्सना आवडत आहेत.

पत्रलेखा हिने सुद्धा आपल्या लग्नातील काही खास फोटोस आपल्या अकाउंट वर शेअर केले आहेत. त्यात तिने असे म्हंटले आहे कि,”माझ्या प्रिय व्यक्तीसोबत आज मी लग्नगाठ बांधली. माझा प्रियकर,सखा, माझ्या कुटुंबातीलच एक सदस्य… मागील अकरा वर्षांतील माझ्या सगळ्यात जवळचा मित्र. तुझी पत्नी होण्याचे भाग्य मला लाभले आहे.”

जुही चावला झाली अलिबागकर,विकत घेतलेल्या जागेची किंमत घ्या जाणून

Newlyweds Rajkummar Rao, Patralekhaa All Smiles in First Photo from Their Reception, Host Haryana CM

बॉलीवूड मध्येपण सध्या सेलेब्रेटींची लगीनघाई सुरु आहे. विकी कौशल आणि कतरीना कैफ,रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची देखील जोरदार चर्चा सुरु आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी