29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांचा खारीचा वाटा, स्वहस्ते पुस्तके ग्रंथालयाला दान

मुख्यमंत्र्यांचा खारीचा वाटा, स्वहस्ते पुस्तके ग्रंथालयाला दान

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रात जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे अनेक वास्तूंचे व वस्तूंचे नुकसान झाले. मदतकार्य अजूनही चालू आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा खारीचा वाटा म्हणून पुस्तके ग्रंथालयाला दान केली आहेत(books were sent by Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray).

चिपळूण येथे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर हे 157 वर्षे जुने होते. जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे या ग्रंथालयाचे अतोनात नुकसान झाले आहे.

वाघाच्या जबड्यात कोंबडी, संजय राऊतांचे ट्विट

राणे कुटुंबियांची कोंबडीची दोन दुकाने, पत्नीच्या नावाने बार

अनेकांनी स्थानिकांना अन्न धान्य, भांडी व जीवनोपयोगी वस्तूंची मदत केली होती परंतु ग्रंथालये उजाडच होती. मराठी भाषा विभागाने या ग्रंथालयाला अनेक ग्रंथ पाठवले आहेत.

books
मुख्यमंत्र्यांनी सुद्धा खारीचा वाटा म्हणून पुस्तके ग्रंथालयाला दान केली

तालिबानने अक्कल पाजळली, भारताला दिला फुकटचा सल्ला

Uddhav Thackeray’s Old Dig At Yogi Adityanath Viral Amid Narayan Rane Row

मुंबईहून ही ग्रंथसंपदा घेऊन वाहन चिवळून येथे रवाना झाले. ही ग्रंथसंपदा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पाठविण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी