32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयमनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण!

टीम लय भारी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज ठाकरेंना बरं वाटत नसल्यामुळे आज होणारा मनसे कार्यकर्ता मेळावा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, आता राज ठाकरेंना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे(MNS President Raj Thackarey and his mother gets corona infected)

Raj Thackeray : राज्यपालांच्या सल्ल्यानुसार राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन!

Corona Vaccination in India: भारताचा नवा विक्रम! १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण!
राज टाकरे आणि त्यांच्या मातोश्रींनी करोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत

राज ठाकरेंना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी करोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, त्यानंतर देखील त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. पालिकेकडून राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर सॅनिटायझेशन केलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर घरीच क्वारंटाईन होऊन उपचार केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Coronavirus Vaccine : SII ला सरकारकडून मिळाली 1.10 कोटी ‘कोविशिल्ड’ची ऑर्डर, पुण्यातून पहिली बॅच झाली ‘डिस्पॅच’

https://www.freepressjournal.in/mumbai/mns-chief-raj-thackeray-tests-positive-for-covid-19

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी