33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयशरद पवार, प्रशांत किशोरांच्या दिल्लीतील भेटीनंतर 'या' चर्चांना उधाण

शरद पवार, प्रशांत किशोरांच्या दिल्लीतील भेटीनंतर ‘या’ चर्चांना उधाण

टीम लय भारी

नवी दिल्ली :-  देशातील राजकीय वर्तुळात सध्या रोज नवीन चर्चांना उधाण येत आहे. काल रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रशांत किशोर यांनी मोठं वक्तव्य दिले आहे. (Sharad Pawar, Prashant Kishor visit to Delhi).

भाजप विरोधात तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे. असा अंदाज व्यक्त केला जात होता. यावर आता रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. प्रशांत किशोर म्हणाले, तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला आव्हान देण्यात यशस्वी ठरेल. असे विश्वासाने सांगू शकत नाही. (Sharad Pawar, Prashant Kishor visit to Delhi).

Sharad Pawar, Prashant Kishor visit to Delhi
शरद पवार आणि प्रशांत किशोर

अकोला शहर व पातूर शहरात बच्चू कडू पठाण वेशांतर करून फिरले आणि…

लाजीरवाणे : ‘नरेंद्र मोदींचे कौतुक करणारे बॅनर लावा’; केंद्र सरकारचे विद्यापीठ, महाविद्यालयांना आदेश

तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीबाबत आपल्याला विश्वास नाही. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देऊ शकेल. यावरही आपला विश्वास नाही. असे किशोर यांनी सांगितले.

प्रशांत किशोर यांचे हे वक्तव्य शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आले आहे. प्रशांत किशोर यांनी आठवडाभरात दुसऱ्यांदा शरद पवार यांची भेट घेतली आहे (Sharad Pawar, Prashant Kishor visit).

Sharad Pawar, Prashant Kishor visit to Delhi
प्रशांत किशोर आणि शरद पवार

माजी मंत्री राम शिंदेंना लाभला IAS जावई

“Not A Third Front Meet”: On Gathering At Sharad Pawar’s, A Clarification

त्यामुळे भाजप आणि काँग्रेस सोडून तिसरी आघाडी बनण्याची शक्यता आहे. अशी राष्ट्रीय पातळीवर चर्चा होऊ लागली आहे. यापूर्वी किशोर यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये २ तासांहून अधिक वेळ चर्चा चालली. (Sharad Pawar, Prashant Kishor visit to mumbai).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी