मनोरंजनमहाराष्ट्रसिनेमा

VIDEO : बाटलीतल्या गंगाराम सोबत पंगा घेणारा ‘कवट्या महाकाल’ आहे तरी कोण?

बाटलीतल्या गंगाराम सोबत पंगा घेणारा ‘कवट्या महाकाल’ आहे तरी कोण?

टीम लय भारी 

VIDEO : बाटलीतल्या गंगाराम सोबत पंगा घेणारा ‘कवट्या महाकाल’ आहे तरी कोण?

मुंबई: 

कवट्या महाकालची भूमिका ‘बिपीन वारती’ या कलाकाराने साकारली होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर हा कवट्या महाकाळ नेमका कोण होता. असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण याचे उत्तर अनेक वर्षापासून प्रेक्षकांच्या समोर आले नव्हते जे आता ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या एका मुलाखतीतून उलघले आहे.


हे सुद्धा वाचा: 

‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत

‘अमरावतीमधील दगंल प्रकरणाचा मास्टरमाईंड अभय माथने नसून यशोमती ठाकूर’

सिल्व्हर ओकवरील हल्ला म्हणजे माझ्या आईवर हल्ला : खासदार सुप्रिया सुळे

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close