30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयनारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने पाडले भगदाड

नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने पाडले भगदाड

टीम लय भारी

देवगड : नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यातील दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील नगरसेविका हर्षा ठाकूर आणि नगरसेवक विकास कोयंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे (BJP corporators join Shiv Sena in the presence of the Chief Minister).

मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हे शिवबंधन बांधले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दोन्ही नगरसेवकांनी भाजप सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी पालक मंत्री उदय सामंत व इतर मान्यवर मंडळी देखील उपस्थित होती.

‘राजेश टोपे यांना राज्यात फिरू देणार नाही’

राजकारणापेक्षा जावलीच्या विकासाला नेहमीच प्राधान्य : आमदार शिवेंद्रसिंहराजे

BJP corporators join Shiv Sena in the presence of the Chief Minister
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दोन्ही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी नुकतेच त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची जनआशिर्वाद यात्रा काढली होती. त्यांनतर लगलेच दोन नगरसेवकांनी भाजपाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीने कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या डोळ्यात अश्रू

Dahi Handi Ban Sparks Political Row in Maharashtra, BJP Questions if Uddhav ‘Taking Orders from Taliban’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी