37 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रT -20 क्रिकेट वर्ल्डकप मध्ये तालिबान अफगाणिस्तानला खेळवणार? तालिबानची नरमाई परंतु...

T -20 क्रिकेट वर्ल्डकप मध्ये तालिबान अफगाणिस्तानला खेळवणार? तालिबानची नरमाई परंतु घातली एक अट

टीम लय भारी

काबुल : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर येणाऱ्या T -20  क्रिकेट वर्ल्डकप मध्ये अफगाणिस्तान खेळणार की नाही याविषयावर साशंकता होती. याविषयी तालिबानने आपली भूमिका स्पष्ट केली आहे(Afghanistan will be playing in the upcoming T20 Cricket World Cup after the Taliban).

क्रिकेटच्या पुरुष संघाला खेळण्यासाठी तालिबानने परवानगी दिली आहे मात्र महिला संघाला न खेळवण्याची अट टाकली आहे.

ठाकरे सरकारने परिवहन प्रकल्पांचा गेल्या दोन वर्षात पूर्ण बट्ट्याबोळ : अतुल भातखळकर

इम्पिरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारची असमर्थता

दुबई आणि ओमानमध्ये हे सामने खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांसाठी फक्त महिना शिल्लक राहिला असताना अफगाणिस्तानला थेट प्रवेश मिळेल की नाही याबद्दल दुमत असताना असे समोर आले आहे की आयसीसीने कायमस्वरूपी सदस्यत्व अफगाणिस्तानला दिले होते. आणि त्यामुळेच अफगाणिस्तानचा संघ येणाऱ्या सामन्यांत खेळताना दिसणार आहे.

जादूटोण्याच्या घटना बंद, कृती आराखडा तयार : विजय वडेट्टीवार

Afghanistan
T -20 क्रिकेट वर्ल्डकप मध्ये तालिबान अफगाणिस्तानला खेळवणार?

https://www.lokmat.com/photos/cricket/afghanistan-play-under-national-flag-t20-world-cup-a681/?utm_source=Lokmat.com&utm_medium=infiniteGallery-Desktop

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी