37 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजओबीसी आरक्षणावरील सुनावणी ढकलली पुढे,2 मार्चला होणार सुनावणी

ओबीसी आरक्षणावरील सुनावणी ढकलली पुढे,2 मार्चला होणार सुनावणी

टीम लय भारी

मुंबई: संपुर्ण राज्याचं ज्या सुनावणी कडे लक्ष लागले आहे ती सुनावणी परत एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.  पण आता आणखी काही काळ यासाठी वाट पाहावी लागणार आहे. कारण ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून यासंबंधी पुढील सुनावणी २ मार्च रोजी होणार आहे.(OBC reservation postponed, hearing to be held on March 2)

मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम रिपोर्टनुसार आरक्षण लागू करण्याची परवानगी राज्य सरकारने मागितली आहे.

ओबीसी आरक्षण प्रकरणामध्ये येत्या २८ तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार की नाही, याचे उत्तर या सुनावणीवर अवलंबून आहे.

राज्य सरकारच्या विविध संस्था आणि शासकीय प्रणालीद्वारे काढलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये ओबीसी समाज ४० टक्के ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रमाण ३० टक्के तर ओबीसी शेतकऱ्यांचे प्रमाण ३९ टक्के असल्याचे सूचवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या डेटा अर्जाला दिल्यास आगामी काळामध्ये होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होऊ शकणार आहे असे म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

मेडिकल कोट्यात OBC आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी

केंद्राने OBC जागांना अ-सूचना रद्द करणारा SC आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे

यशवंत ब्रिगेड यांच्या वतीने धनगर समाजाचा मंत्रालयावर महामोर्चा

How Narendra Modi’s policies have empowered OBCs and wooed them​ to BJP

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी