31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयपरमबीर सिंह यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल

परमबीर सिंह यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल

टीम लय भारी

गोरेगावमध्ये दाखल खंडणीच्या गुन्ह्यात परमबीरसिंह सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेवर गुन्हा दाखल झाले आहे. एका खंडणीच्या गुन्ह्यात मुंबईचे माजी पोलीस  सचिन वाझेवर आरोपपत्र दाखल झाले आहे(Parambir Singh: Crimes filed against many)

वाझेला मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांचे संरक्षण होते. वाझेने परमबीरसिंह यांच्याशी संपर्क साधून शहरातील बार मालक, बुकी आणि इतर अवैध व्यवसायांची माहिती मिळवली होती.

तुमची गुपीतं उघड करणाऱ्यांचा होणार भांडाफोड; चॅटिंगचे स्क्रीनशॉट घेतल्यास व्हॉट्सअ‌ॅपवर नोटिफिकेशनचा अलर्ट

Nagpur MLC Election Result 2021: भाजपचं प्लॅनिंग यशस्वी, नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे विजयी

वाझे हा खंडणी वसुलीसाठी इतर पोलीस अधिकाऱ्यांना नोकरी घालवण्याची आणि बदलीची धमकी देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हॉटेलवाल्यांनी पोलिसांना सांगितले की, वाझे काही हवालदार आणि खाजगी व्यक्तींचा वापर करून त्याचे संदेश पाठवत होता, माहिती गोळा करीत होता आणि त्याचे पैसे फिरवत होता.

वाझे जून 2020 मध्ये पुन्हा रूजू झाला त्यावेळी लॉकडाऊन काळात शहरातील बार आणि इतर बेकायदा व्यवसायांचे तपशील गोळा करण्यास सुरुवात केली होती, असेही त्याने नमूद केले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या सर्व संसाधनांचा वापर करून ते हाताळत असलेल्या बहुतांश हायप्रोफाईल प्रकरणांमधून पैसे उकळले. काही पोलीस अधिकारी आणि हवालदारांचे जबाबही आहेत. भीतीपोटी मी त्याला शहरातील बार आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांची माहिती दिली.

नागपूरमध्ये कोण बाजी मारणार???

Chargesheet filed against Param Bir Singh, this was former commissioner’s codename

प्रकरणात परमबीर सिंह यांच्यासोबत सचिन वाझे आणि आणखी चार आरोपी आहेत. त्यातील सुमितसिंह ऊर्फ चिंटू आणि अल्पेश पटेल यांना अटक करण्यात आली आहे. रियाज भाटी आणि विनयसिंह ऊर्फ बबलू हे फरार आहेत. याच प्रकरणात परमबीरसिंह यांना फरार गुन्हेगार घोषित करण्यात आले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी