शेतकरी म्हणाले नरेंद्र मोदींना कांदे फेकून मारणार,कांदे सभेत कसे नेणार ते मीडियाला नाही सांगणार
निवडणुकीच्या धामधुमीत वेगवेगळ्या मतदार संघातील मतदारांशी संवाद साधत असतानाच...
मुंबईत पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; पेट्रोल पंपावर कोसळले भले मोठे होर्डींग
मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने अक्षरशाः थैमान घातले आहे....
पाच काेटींच्या साेने चाेरीचा पर्दाफाश
जुन्या गंगापूर नाक्यावरील एका होम फायनान्सच्या तिजोरीतील पाच कोटी...
पहिलवानाच्या खून प्रकरणातील संशयित अटकेत
दोन दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे येथील सांजेगावातील उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवान...
शिक्षक मतदारसंघ निवडणुक आचारसंहितेचा फटका; मनपाच्या विकासकामांना पुन्हा ब्रेक
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या चार जूनला संपुष्टात आल्यानंतर मनपाच्या...
मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त; परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने (Modi government) दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या...
पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, तो आम्ही मिळवणारच! अमित शाह
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही...
विकासाच्या व्हीजनमुळे वाजेचा विजय निश्चित-शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल
राजभाऊ वाजे (Rajbhau Waze) हे सर्वसामान्यांचे कैवारी आहेत. त्यांच्याकडे...
ओएलएक्सवर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक
ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी...
भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही: मल्लिकार्जून खर्गे
काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण...
मानवतेच्या मसीहाला निरंकारी भक्तांचे नमन
हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण...
धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट
धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader...
देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर
लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून...
नाशिक महापालिकेतील भूसंपादन घोटाळा मंगळवारी उघड करणार; संजय राऊत
पाऊस आला तरी थांबा; जाऊ नका... सत्तेवर येण्यासाठी प्रतीक्षा...
९०० मीटर उंचीपर्यंत कमी दाबाचा पट्टा : मतदानाच्या दिवशी अवकाळीचे ढग दाटून येण्याचा अंदाज
राज्याच्या हवामानात ( weather) अचानकपणे बदल होऊ लागला आहे....
मतदान जनजागृतीच्या घोषणांनी नाशिक शहर दुमदुमले
नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालय, पोलिस आयुक्त कार्यालय आणि...
राजकीय
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना भिडले एकटे मुकेश शहाणे ; पोलिसात गुन्हा दाखल
महायुतीची प्रचार रॅली महाविकास आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयात आली आणि दोन्ही बाजूने घोषणांची आतषबाजी झाल्याचे बघायला मिळाले. पन्नास खोके एकदम ओके ला उत्तर देत भाजपचे...
एज्युकेशन
टॉप न्यूज
मुंबई
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला
घाटकोपरमध्ये एक मोठे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत १४ लोक ठार तर ८० लोक जखमी झाले असून ही काही साधी...
मनोरंजन
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग विकासाला प्राधान्य – उद्योगमंत्री उदय सामंत
देशाच्या आणि राज्याच्या अर्थ व्यवस्थेमधील महत्वाचे घटक म्हणून व्यापारी आणि उद्योजक (Trade and industry) यांची विकासाला प्राधान्य विशेष महत्वाचे असल्याने महाराष्ट्र सरकार व्यापार उद्योग...